प्रेम

Started by Gorakhnath Borse, February 01, 2016, 06:16:54 PM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

शीर्षक :प्रेम


असे वाटले कधी कधी
     मरायला हव कुणीतरी
थोडेसे का होईना
     झुरायला हवं कुणीतरी


वेळ साधूनी कुणीतरी
   आपल्यावरती मरायला हवे
मन जळत असले तरी
   चेह-यावर हसू कळायला हवे


कुणाच्या तरी नाजुक पावलांनी
    माझ्यासाठी वळायला हवे
माझ्या ही ॠदयात प्रेम आहे
    कुणाला तरी कळायला हवे



कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
            पञकार मालेगांव
           मो नं 8007980038