खंत वाटत आहे

Started by Gorakhnath Borse, February 02, 2016, 11:03:27 PM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

शीर्षक :खंत वाटत आहे


तुझ आणि माझ
प्रेम कमी होत आहे
नात तेच आहे परंतु
तुझ्या माझ्यातला जिवाळा घटत आहे


शितल तुझ्या आठवणीत
मी अजून झूरत आहे
नयनातील अश्रु
मनातल्या मनात आेघळत आहे


जिवनाच्या रस्तावर मला
अनेक शितल भेटत आहे
तु माझी शितल नाहीस
म्हणून त्याना मी दूर करत आहे


दुर करतांना का होईना
माझा स्पर्श त्याना लागत आहेत
तु माझी शितल आहेस
हेच आता मला वाटत आहे


माझ्या सजवलेल्या टेबलावरती
गोड जेवनाचा घास कुणाला भेटत आहे
याचीच खंत तुझ्या या
गोरखनाथला वाटत आहे।


       कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
                    पञकार मालेगांव
                    मो नं 8007980038