शब्दांचं भांडण

Started by yallappa.kokane, February 03, 2016, 07:54:54 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

शब्दांचं भांडण

मनात शब्दांचं भांडण
नेहमीच चालू असतं,
कागदावर उतरण्यास त्यांच
धडपडनं चालूच असतं!


यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ जानेवारी २०१६

९८९२५६७२६४

यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

vrushabh


Prakash Anant khade


Prakash Anant khade

तुला कस सांगू कि प्रेम म्हणजे काय आहे,
दोन जीवांची एकमेकांना आपलंसं करण्याची आस आहे,
सहजीवन नाहि साधता आला तरीहि
सोबत असाल्यायाचा  भास आहे