शाळा-काँलेज

Started by शिवाजी सांगळे, February 04, 2016, 12:10:28 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शाळा-काँलेज

शाळेत पुढचं, काँलेजात शेवटचं
बेंच सर्वात जास्त आवडायचं,
शाळेत हुशार न् काँलेजात स्मार्ट
होतो असंच सगळ्यांना वाटायचं !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९