प्रेमाच्या वेदना

Started by Gorakhnath Borse, February 04, 2016, 02:07:58 PM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

                 "~  प्रेमाच्या वेदना~ "

नको त्या प्रेमाची पून्हा याद आता
नको त्या प्रेमाचा पून्हा नाद आता....

नको त्या कविता पून्हा तेच शेर
नको तुझ्यासाठी पून्हा वेड आता....

किती प्रेम केले किती दु :ख गेले
नको मिलनाची पून्हा आेढ आता....

सोड सारे दु :ख याच वेदनाचे
नको करू तोच पून्हा न्याय आता....

नको मशानात मृत्यु देह माझे
नको पाहू तीच पून्हा राख आता....


  कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
              रा चिंचवे (गा) ता मालेगांव
                जि नासिक
                मो नं 8007980038

Pratik Farkade

प्रिये तुझ्या आठवणीत मंद झाल्या तारखा
तु खाल्ल्या खारका मि राहिलो बारका।।😂🤣