एकदा तरी मर्दा सारख जग् रे.

Started by sameer3971, February 05, 2016, 06:08:14 PM

Previous topic - Next topic

sameer3971

भावनांचे कळ्ळोल,
शब्दांचे हळ्ळोल,
सतत बजावतात्
मुर्दाडा सारखे जग् रे!

ह्रीदयातली स्पंदने
डोळ्यातली आसवे
सतत बजावतात्
मुर्दाडा सारखे जग् रे!

जगण्याची अगतिकता
मरणाची अस्थीरता
सतत बजावतात्
मुर्दाडा सारखे जग् रे!

पण्;
राखेतला पक्षी
रणातला रक्षी
कुंकवाचे वाण्
शरीरातले त्राण अन् त्राण!

धगधगता अंगार
सळसळता थरार
सारेच् आक्रोषतात्
मर्दा सारखे जग् रे!!

खरंच एकदा तरी
मर्दा सारख जग् रे..........