* आता लिहणार नाही *

Started by कवी-गणेश साळुंखे, February 07, 2016, 10:39:06 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जोपर्यंत देव माझा
मला पावत नाही
तोपर्यंत मी काय
आता लिहणार नाही.  :(
कवी - गणेश साळुंखे.

yallappa.kokane

गणेश जी, लिहणं थांबवू नका
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर