तु

Started by Dnyaneshwar Musale, February 09, 2016, 09:30:51 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

ती म्हणते कि तु मला
छानसं  फुल का नाही देत
पण तुच खुप सुंदर
फुल आहे का नाही समजुन घेत.

म्हणते की तु मला एखादं gift
कधी नाही देणार
पण चोरलेलं हृदय हेच मोठं
Gift कधी समजुन नाही घेणार.

तु मला कधी हे जग
नाही फिरवुन दाखवत
तुच माझं एक जग असताना
दुसरं जग नाही मला बघवत.

तु असा कसा रे
माझ्यासाठी तु कधीच
काही नाही करत
आता कसं सांगाव तुझ्यासाठीच
तर असतो मी दिवस रात्र झुरत.