दे धक्का...! जादू मंतर

Started by शिवाजी सांगळे, February 09, 2016, 08:20:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

जादू मंतर

कुणीतरी मंत्री मंत्राने
यंत्र सुरू करा म्हणतात,
कुणीती बुवा हवेतुन
खडे, माळा काढतात!

प्रगतशिल देशातल्या
पुरोगामी हया राज्यात,
अच्छे दिन येण्याआधी
अश्याही घटना घडतात!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९