तुझा सहवास

Started by Vaibhav.kul, February 10, 2016, 04:35:05 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

जीवनाच्या वाटेवर चालताना
सहवास तुझा सदा भासेल.....
संपले जरी आयुष्य तरी
मन तुला पाहत असेल.....!

वैभव कुलकर्णी
जालना
मो. 9920897704

mangesh mhatre

short and beautiful lines.........................