तारा..!

Started by Vaibhav.kul, February 10, 2016, 06:16:41 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

तारा तुटून पडतो
त्याचा आवाज ऐकू येत नाही
याचा अर्थ असा नाही त्या
ताऱ्याला इजा होत नाही..!

वैभव कुलकर्णी
जालना
मो. 9920897704