prem

Started by rajshri gangurde, February 11, 2016, 02:31:24 PM

Previous topic - Next topic

rajshri gangurde

का कुणास ठाऊक मन अस का करतंय
सैरावैरा धावून पुन्हा तुझ्याकडे वळतय
तु हिम्मत नही केली तर मी तुझी होऊ नही शकत
कारण घाबरते मिही म्हणून काही बोलू नाय शकत
कान आतुरआहे तेच ऐकायला
मिही आतुर आहे तुला भेटायला
तु माझी मैत्री आहे की प्रेम मला माहित नाही
पण तुझ्याशिवाय आता एकक्षणहि राहवत नाही
तु जरी एक पुस्तक असशिल..
तर मिही त्याची प्रस्तावना आहे..
सांगना आता काय तुझ्या भावना आहे.

mangesh mhatre