अनोळखी

Started by dattarajp, February 12, 2016, 03:21:35 PM

Previous topic - Next topic

dattarajp

      अनोळखी

जरी ती अनोळखी होती
तरी ओळख तीची पटत होती

होंठ ती हलवत नव्हती .
पण काही तरी ती सांगत होती .

पापणी ती मिटवत होती .
जणू स्वप्नात मला बोलवत होती .

बिंदी ती लावत होती .
जणू आभाळास सूर्य देत होती .

ती फार लाजत होती .
कधी ही काही बोलत नव्हती .

कारण ती एक अनोळखी होती .
जी मला आवडत होती .

                       बबलू
                9623567737