सहवास

Started by Vaibhav.kul, February 12, 2016, 06:12:45 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

एकदा मला तुझ्या
सहवासाशिवाय जगायचं आहे
गोष्ट अशक्य आहे
पण ती करून पहायचं आहे...!

वैभव गो. कुलकर्णी
जालना
9920897704