त्रिवेणी... निचरा

Started by शिवाजी सांगळे, February 13, 2016, 02:50:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

निचरा

असाच असतो तो,
भावनांचा पसारा,
आठवता अश्रुंचा निचरा...

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९