तुला सुगंध का आला नाही?

Started by Gorakhnath Borse, February 14, 2016, 10:32:21 AM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

  शीर्षक :तुला सुगंध का आला नाही?

केले होते प्रेम तुझ्यावर
      तुला कधी ते कळले नाही

सजवलेल्या माझ्या मन पूष्पाचा
       तुला गंध का आला नाही

तुझ्या त्या नयनातील दव
       मला पाहून होई हवहव

गुलाबाच्या त्या फुलांचा
       कधी सुगंध का दरवळला नाही

माझे हदय तुलाच वरीले
       माझे जीवन तुलाच दिले

पाहीलेले एक ही स्वप्न
     माझ सत्य कधीच झाले नाही


    कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
                 पञकार मालेगांव
                    मो नं 8007980038