तगमग

Started by पल्लवी कुंभार, February 14, 2016, 11:23:39 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

काय तुला मी तगमग सांगू या जीवाची
ज्या क्षणाला विसरले त्या क्षणाआधी वगळण्याची

म्हणतोस शांत बसू आपण दोघे या संध्याकाळी
अन वर पुसतोस काय झाले जुन्या इच्छांचे, या अनोळखी जगी

सांग काय करू या आशा अन इच्छांचे
जर पत्र गुलाबी वाचून उत्तर सरकारी पाठवले

~ पल्लवी कुंभार