कधी तुही प्रेम करून पहा !!

Started by sneha kukade, February 14, 2016, 02:54:47 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

दूर असला तरी तूझाच भास असतो

खळबळलेल्या मनाचा तुच ध्यास
असतो

हीर्मुसलेल्या ह्रदयाचा ठोक्याला तूझाच  नाद असतो

धड़पडनारा जीवाला तूझाच हात असतो

तूझा माझा प्रेमाला दिवसांत का बघाव??

साथ तुझी  माझी तिन  शब्दांत का जपाव??

कधी बधिर  होऊन प्रेम तर  करून  पहा माझा ह्रुदयाची धडधड तूझा ह्रुदयाने  ऐकून पाहा

कधी अंध होउन  प्रेम तर करून पहा माझा  डोळ्यांतील तूझ  चित्र तुही
क्षणभर टिपून  पहा

कधी तुही  प्रेम  करून पहा त्या मंदावण्यारा वारयाला हरवुन  तूही  माझा क्षणभर जरा  श्वास तर होउन पहा
with love sneha