तू नेहमीच

Started by dhanaji, February 15, 2016, 11:54:36 AM

Previous topic - Next topic

dhanaji


तू नेहमीच बजावतेस रुसण्याचा अधिकार
मी मात्र त्याला गळ्याशी लावत नाही
काय करू इतकं प्रेम करतो तुझ्यावर की
माझ्या प्रेमावर मी रागावू शकत नाही
===========================
संजय एम निकुंभ , वसई