कुणावर कितीही प्रेम केल तरी ...😭

Started by dattarajp, February 15, 2016, 08:48:15 PM

Previous topic - Next topic

dattarajp

कुणावर कितीही प्रेम केल तरी ...😭

कुणावर कितीही प्रेम
केल तरी शेवटी ,
कुणी कुणाच नसत.
प्रेमात सदा असच,
का घडत असत.😥

एकांतात माझी आठवण ,
कोणी कधी काडत नसत .
खर प्रेम हे दोघा मधे ,
एकालाच का होत असत .😭

कोणी आपल्या सोबत ,
प्रेमाचे खेळ खेळत असत .
मन त्याच भरल्या नंतर,
ते आपल्यालाच सोडून जात असत .😩

खऱ्या प्रेमात असच का घडत .
मनाच्या मंदिरात कोणीतरी आपल असत .
का त्याचाच हाताने ह्रुदय आपल तुटत .😫

जेव्हा जेव्हा हा देह ओरडतो .
डोळ्यातून हया आश्रु आणतो .
तहानलेल्या मनास तो सांगतो .
गेली ती राधा कृष्ण बोलतो .😭

प्रेमात तो शिक्षा का देतो .
गर्दीत ही एकटाच वाटतो .
मन हा काही आज सांगतो .
तुला वीसरनार नाही तो ,
आज आठवण फक्त तुझीच काढतो . 😥

                   😭  बबलू 😥
                 9623567737