कधी एशील तु

Started by rajshri gangurde, February 16, 2016, 05:52:51 PM

Previous topic - Next topic

rajshri gangurde

तुझ्यासाठी मी जगाव
आणि माझ्यासाठी तु
तुझ्याशिवाय काही नको मला
कारण माझ जग आहेस  तु
तुला नाही माहित
तुझ्याविना जगन कठीण आहे
कारण माझा श्वास आहेस  तु
कधीतरी तु एशील
वाट पाहीन मी ..राखून ठेवलं
मन  माझ तुझ्यासाठी
कारण माझी आस आहेस  तु
नको मला प्रियकर
तुझ्यासोबतच करून मी संसार सुखद
फक्त एकदा सांग कधी एशील तु
मला तुझी नवरी बनून कधी नेशील तु ...................

राजश्री गांगुर्डे (नाशिक)

:police: ;D