स्वप्न..

Started by kalpeshparab, February 17, 2016, 08:03:14 AM

Previous topic - Next topic

kalpeshparab

हवीहवीशी वाटणारी स्वप्न सुद्धा
वेळ आली की तोडाविच लागतात
जगण्याच्या शर्यतीत काही हवीहवीशी
माणस सुद्धा सोडाविच लागतात...
©कल्पेश