विटाळ

Started by janki.das, February 17, 2016, 11:18:54 AM

Previous topic - Next topic

janki.das


विटाळ होतो स्त्रीत्वाचा हो ज्या देवाला
स्वत:च त्याने घालावे मग मुल जन्माला
अभिषेकाची धार तुझ्यावर दगड तरी 'तू' !
शिंतोड्यांनी फुटे पालवी भिंताडाला ..
- प्राजू Prajakta Patwardhan