हिरवळ

Started by nagnathlohar73, February 17, 2016, 02:05:45 PM

Previous topic - Next topic

nagnathlohar73

 हिरवळ
मला बघुन प्रत्तेकाच मन प्रसन्न होत,
माझ्या रंगाने श्रुष्टीच रुप उजळत,
कडक उन्हात मझीच आठवण येते तुला,
मझ्याच छयेत झोप गाड येते तुला,
हिवाळ्यात मला जाळुन ऊब माझी घेतोस का तु?
मी दिलेली छाया एका मिनिटात विसरतोस तु!
घराच्या अंगनात मलाच लावतोस,
पण चुल पेटवयला माझ्या बहिण-भावाना कुराडीने तोडतोस,
नको करु रे मानवा अस तुला जाळायला मीच कामी येनार,
पोटभर खायला सुद्धा मीच देनार .

एन.ए.लोहार.
9763000235

milinddamodare

True.................................................Aart haak



nagnathlohar73