मनाची भावना, प्रेम साधना......

Started by nagnathlohar73, February 17, 2016, 02:22:55 PM

Previous topic - Next topic

nagnathlohar73

मनाची भावना, प्रेम साधना.....
जीवनाच्या वाटेवर भेटलीस तू
आयुष्याला माझ्या एक नविनच वळण मिळाले
तु येताच जिवनात दु:ख सारे पळाले.
कडक उन्हाळ्यात आठवण तुझी देते मला थंडावा,
बराच वेळेस वाटल मला विचार एकदा मांडावा,
तुझ ते बोलण, बोलता- बोलता हळुच एक क्षण मझ्याकडे पाहणं,
मी पाहताच न पाहिल्यासारख करनं,
यान माझ्या मनात खळबळ केली.
तुझा तो नागमोडी बांधा,
त्याने केला खुपच वांद,
तुझे ते भुर-भुरनारे केस,
जशी गावची वेस,
तु वेड लावले आहेस मला,
तुझ्या वागण्यात आहे एक कला,
मी तुझ्याकडे खेचला जातोय ,
झोपेत तुझीच स्वप्न पाहतोय,
कारण कडुन बोलतेस मला,
काही बोलायच आहे का तुला तुला !
पाहण्यासाठी थांबतो मी वाटेवर ,
बोलायचय ते आन ओठांवर,
तुला भेटल्यावर एक समाधान वाटतं,
बोलताना तु कोणीतरी मध्येच टपकतं,
तुझ्यात अन माझ्यात एक स्नेह झालाय,
अग कधी न पिनारा आज तुझ्या नादात दारु प्यायलाय,
डोळ्यानी डोळ्यांची भाषा ओळखली प्रेम झाल तुझ्यावर,
दिलाला दिलात तुझ्या जागा दे,
कधीतर या प्रेमाखातीर भेटायला तर ये.
एन.ए.लोहार.
9763000235