रिंगा रिंगा ...

Started by Rahul Kumbhar, January 26, 2009, 08:50:06 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

खाटे वर मी पडलेली
आणि गाड झोपेत होती
एक कीडा होता हुशार
माझ्या वर होता त्याचा निशाणा
चोळीत घुसला हळु हळु

काही समजल नाही बुद्धू ला
काहीच विचार न करता तो
वळवलायला लागला हळु हळु

8)
हाय मी खूप लाजले
मला तो खूप लाजवत होता
काय लपवु आता
किती तडपली मी
किती रडली मी
मी तर चांगली भली होती
कशाला झोपलि होती
साल्या ने मला शांत बसू न दिल
रडू येत असून रडू न शकले

अशा ह्या साल्या चा चवटपणा
माझ्या अंगात आग लावून गेला
हळूच गुदगुदल्या करायचा
मनात चल बिचल होती
मी लाजेने झाली पाणी पाणी

जर त्याला शोधले आत
लगेच लपून जायचा
अशी होती  माझी कहाणी
त्या किड्याची  मी शिकार झाली होती
त्याचा समोर हरून गेली होती


(स्लम डोग मिलियनेर  या चित्रपटातील एका गाण्याचे मराठी अनुवाद)

madhura


pomadon

सुन्दर अनुवाद ...धन्यवाद...........

santosh$11

YALA KAY MHANAVE ..........ANDHANUKARan......?



aditya_00


Mayoor

ye baat kuch hazam nahi hui... ???

koi baat nahi Haajmola khao.  :D :D :D :D :D