भावनांचा खेळ ,,,

Started by samudra, February 18, 2016, 07:46:38 PM

Previous topic - Next topic

samudra


खेळ असावा बाहुल्यांचा ,
भावनांचा साधावा मेळ ....
मात्र माणूसच झालाय बाहुला ,
भावनाच खेळतात खेळ ...। 

sarikaa