कोप ….

Started by samudra, February 18, 2016, 08:21:06 PM

Previous topic - Next topic

samudra

सोडून सगळ्या जातीपाती व्हा आता एक ,
राष्ट्राचे व्हावे हित हाच विचार नेक ....
नाहीतर या धरणीचा होईल कोप ....
माणूस नावाची जातच पावेल लोप !!!!!!