स्वराज्य...

Started by samudra, February 19, 2016, 02:39:16 PM

Previous topic - Next topic

samudra

विजय मिळवून शत्रुवर उभे केले हे साम्राज्य,
महाराष्ट्र असो वा दिल्ली गाजवले अधिराज्य ..
शिकवले  लढायला अन्यायाविरूदध,
घडवले अनेक मावळे मिळवले हे स्वराज्य.....