मान-अपमान ……

Started by samudra, February 20, 2016, 01:06:16 PM

Previous topic - Next topic

samudra

जीवन जगा मानाने ,
मोठे व्हा चांगल्या ज्ञानाने ...
झाला  तरी चालेल अपमान ,
पण सत्य बोला अभिमानाने ...