वसंत

Started by dhanaji, February 22, 2016, 11:48:54 AM

Previous topic - Next topic

dhanaji


वसंत हळूच म्हणाला शिशिराला
हे तर तू मला दिलेलं दान केवळ
मला फुलवण्यासाठीच तर तुला
सोसावी लागते ना रे ही पानगळ ...........


सौ ज्योत्स्ना राजपूत
पनवेल .