Rang

Started by dhanaji, February 22, 2016, 11:49:49 AM

Previous topic - Next topic

dhanaji


मी काल लपून बसली होती
पण रंगाची भला भीती नव्हती
रंगात आल्यावर मला तू
सोडणार नाहीस हि खात्री होती

प्रिन राम म्हात्रे