द्वार

Started by dhanaji, February 22, 2016, 11:54:08 AM

Previous topic - Next topic

dhanaji


आठवणीचे द्वार केले किलकिले जरासे..
पसरले क्षणात स्मृतीचे धुंद कवडसे...
ओंजळीत घेता निसटले कण जसे वाळुचे..
गहिवरले मन अन नयन होते कातरसे..!!
*चकोर*



तरंग मार्फत मी..
उलघडू पाहतो मनाचे अंतरंग..
असेल तुमचा साथ संग..
तर उडू उंच.. बनोनी विहंग..!!
*चकोर*