जिद्द …

Started by samudra, February 22, 2016, 12:52:57 PM

Previous topic - Next topic

samudra

गरिबीच्या आयुष्यात क्षणा क्षणाला ,
करावे लागते परिस्थितीशी युद्ध ....
कष्ट आहेत अफाट मोबदला आहे शुन्य,
तरीही मुलाला शिकवणारच शेतकर्याची जिद्द....