कुणी जगावं.. कुणी मरावं

Started by प्रशांत दादाराव शिंदे, February 22, 2016, 02:58:26 PM

Previous topic - Next topic
एक जिव येतो,एक जिव जातो
कुणी जन्म म्हणतो कुणी मरण म्हणतो

डोळ्यांसमोर घडतं सारं
कुणी हसतो कुणी रडतो

कुणाच्या येण्याने आयुष्यं बदलतं
कुणाच्या जाण्याने आयुष्यं एकटे एकटे होतं

रहावं कि संपावं हा एक प्रश्न आहे
दु:खच ठरवतं  ईथे कुणी  जगावं कुणी मरावं.....

©प्रशांत डी.शिंदे.....