हल्ली रडणंही जमत नाही....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, February 23, 2016, 10:30:36 AM

Previous topic - Next topic
कुठे हरवतो  मलाही कळत नाही
हसता हसता येतो कंठ दाटुनी
खरंच का कळत नाही
फक्त आठवण  येते
अन ....
आठवणींना जवळ घेऊन हल्ली रडणंही जमत नाही.....

©प्रशांत डी.शिंदे.....