चंद्र...!

Started by Vaibhav.kul, February 23, 2016, 03:30:02 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

जेव्हा पण चंद्राला बघतो
वाटतं किती सुंदर आहे तो
एका च गोष्टीची खंत वाटते
का ? हजारो ताऱ्यांत एकटा आहे तो..!

वैभव गो. कुलकर्णी
जालना
9920897704