कोणी तरी

Started by Vaibhav.kul, February 23, 2016, 04:08:47 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

कोणी तरी वाट बघणार असलं
कि घरी जायची ओढ लागते
कोणी प्रेमाने खायला घातलं
तर विष सुद्धा गोड लागते..!

वैभव गो. कुलकर्णी
जालना
९९२०८९७७०४