माय मराठी...

Started by samudra, February 23, 2016, 05:42:29 PM

Previous topic - Next topic

samudra

 माय मराठी आपुली महाराष्ट्राची शान,
मराठी भाषेचा मला सार्थ अभिमान...
ठेऊन आपल्या संस्कृतीचा मान,
चला गाऊ तिचे मंगल गान ....