तुझ्या आठवणी

Started by निखिल जाधव, February 23, 2016, 07:49:46 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव


खूपदा तुझ्या आठवणी
पावलं न वाजवता येतात
आणि जाताना माझ्या मनाला
पावलं जोडून जातात...

:- चंद्रशेखर गोखले