दे धक्का...! अधिवेशन

Started by शिवाजी सांगळे, February 24, 2016, 06:38:06 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

अधिवेशन

अधिवेशनाच्या पुर्व संधेला
सुरवातच ती निषेधाने झाली,
सरकार लोकशाही विरोधी आहे
अशी सोनियांनी तोफ डागली !

संसदेत उपयुक्त चर्चा होईल
अशी पंतप्रधानांना खात्री वाटते,
लोकांच्या भल्याचं काही होवो
अशी सामान्यांना आशा वाटते !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९