उन्हाळ्यात

Started by milinddamodare, February 24, 2016, 10:25:40 AM

Previous topic - Next topic

milinddamodare

        उन्हाळ्यात

ऊन्हाळ्यात तुझ्या प्रेमाची सावली......
त्या झाडाखालीच विसावली.......

बसून दोघे त्याखाली.......
एकमेकांत सामावली......

झळ येणारी तुझ्यावरली......
मिलीन्दाच्या  देहाने सारली.. ...

तव पाषाण दगडातीली......
न बोलता त्यातली....

माधुर्य प्रेमातली.....
हाक मी ऐकली.......

अशी उन्हाळ्यातही ......
प्रेम बाग सावली बहरली....... !!!

               कवी-मिलिंद अशोक दामोदरे
         मुक्ताईनगर,जळगाव
         ९८६०९६९०१४

Nakate pratibha