जुनेच massage वाचत असते

Started by निखिल जाधव, February 24, 2016, 01:32:37 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव


जुनेच मॅसेज
पुन्हा पुन्हा वाचत असत
कोणीतरी..

पावसाच्या थेंबात अश्रु
लपवुन रडत असत
कोणीतरी..

कोणालातरी हसतांना
लपुन बघत असत
कोणीतरी..

दिवे सगळे विझल्यावर
का जळत असत
कोणीतरी..

सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी
स्वप्न बघत असत
कोणीतरी...

कुणी येणार नाही
तरी वाट बघत असत
कोणीतरी..

माणसांच्या या इतक्या
गर्दीत का एकट असत
कोणीतरी...

by:- निखिल जाधव
7304090477


निखिल जाधव

#2
धन्यवाद ☞☞☞ Mohanish

निखिल जाधव

#3


ok ok Mohanish Bhai
i read your poems after some time

Ankit Kothawade


निखिल जाधव

धन्यवाद अनिकेत भाऊ