म्हणून नाही विचारलं मी तिला..

Started by निखिल जाधव, February 24, 2016, 06:09:39 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव


म्हणून नाही विचारलं मी तिला


म्हणून नाही विचारलं मी तिला !!!
ती आवडली , पण मी नाही विचारलं तिला....Delete करेल friend लिस्ट मधून ती मला,बोलणार नाही माझ्याशी , म्हणून नाही विचारलं मी तिला....


चुकीच्या नजरेने पाहिल
ती मला म्हणून नाही
विचारलं मी तिला.......


एक गैरसमज करून
घेइल ती माझ्याबद्दल,
म्हणून नाही विचारलं मी तिला......


सामोर कसा जाणार तिच्या ,
म्हणून नाही विचारलं मी तिला.....


भेटून सुधा नाही भेटणार ,
म्हणून नाही विचारलं मी तिला.....


कोणाला सांगूही शकणार नव्हतो ,
की कीती आवडते ती मला ,
कसा सांगणार मी तिला ,
की खुप आवडते ती मला ?


भीती वाटते त्या एका "नाही" ची ,
म्हणून नाही विचारलं मी तिला......


अजुन किती Valentine Days
निघून जातील,
पण नाही विचारणार मी तिला.......


राहू दे मला या गोड
अशा गैरसमजुतित की,
"आवडतो मी तिला "
"आवडतो मी तिला "




:- निखिल जाधव
nikhilj065@gmail.com

Ankit Kothawade

एक नंबर.
भावना सगळ्यांना असतात. कमी अधिक प्रमाणात सारख्याच.
पण त्यांना शब्दात बांधता येत त्यांनाच कवी म्हणतात.💐💐

खरच खूप छान आहे कविता.

Dattatray Taru

Mast......
Chaan hoti kavita.
Aajch group join kela.

Ashyach vyaspeitaa chya shodhaat hoto...
Aaj tye milalye.
Thanks admin for this initiative.