तुच

Started by Dnyaneshwar Musale, February 24, 2016, 08:31:06 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

क्षणभर समोरी  येते अन
हळूच हसून जाते,
जाता जाता माझं
हसन मात्र  चोरून नेते.

हवा हवासा वाटतो
तुझा सहवास,
तु आहेस माझी
हेच श्वासाला होतात भास.

निघुन  तु जाते सहज
सारं  विसरून,
मी मात्र एक एक
पायरी वरून जातो  घसरून.