वाव

Started by शिवाजी सांगळे, February 24, 2016, 10:45:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाव

भग्न स्वप्नांना सुद्धा
एक भाव असतो,
येणा -या पिढी साठी
शिकायला वाव असतो !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९