***जख्मा***

Started by dattarajp, February 25, 2016, 07:01:57 PM

Previous topic - Next topic

dattarajp

  ***जख्मा ***

जख्मा आयुष्यातले
या पानावर रेखीलो
अश्रू पिऊन आयुष्य
मी आशेत तुझ्या जगलों .

सुख तर कधी ना
मिळाले  मजला
दूखालाच मी माझे
प्रेम सोबती मानीलो .

आयुष्यात येवून हेच कळाले ,
प्रेमात ही सोबती हे आश्रुच आले .
सुखात मला कोणी न दिसले .
दुखात कित्येक प्रेमी ,
असे का रडले ....

मन हे माझे असे जळाले .
चित्र माझे तिला न भाळले .
मजला का हे रूप दिले .
तिच्या मनात ना ते प्रेम भरले .

                   बबलू
            9623567737 :'(