प्रवास प्रेमाचा …!!!!

Started by omi2208, February 27, 2016, 01:14:42 AM

Previous topic - Next topic

omi2208

प्रेमाच्या प्रवासात चालाव्या लागतात अनेक खडतर वाटा......!!!!
तरीही चालत राहावे लागते जरी रुतला पायात काटा ...!!!
रुतलेला काटा जरी देत असेल कितीही वेदना ...!!
अरे पण प्रेमात बुडालेल्याला कुठे जाणवते चेतना ....!!!
जीव आटोक्यात येत असताना शेवटी येऊन  पोहोचला तो प्रेम पाशी ...!!!
बिथरलेले शरीर, हरपलेले भान आणि मन राहिलय उपाशी ...!!!!
एव्हडे कष्ट सहन करून, खडतर प्रवास पूर्ण करून शेवटी तू काय कामावलेस?
अरे वेड्या प्रेमाच्या नादात तू जे होते तुझ्या कडे तेही तू गमावलेस ....!!!! - omi2208  ;)

Ankush S. Navghare, Palghar


omi2208

धन्यवाद, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय ...!!!!  :angel: