कविता मिळत नाही आहे ….!!!!!

Started by omi2208, February 27, 2016, 09:46:23 PM

Previous topic - Next topic

omi2208

माझी कविता मला मिळत नाही आहे २ दिवसां पूर्वी मी एक कविता विरह या section मध्ये post केलेली . पण आज त्यात नाही आहे ती. मी माझी profile पाहिली तर त्यात २ पोस्ट दाखवत आहे. याचा अर्थ मी २ कविता केल्या आहेत पोस्ट पण पहिली कविता मिळत नाही आहे. मी facebook वरील मराठी कविता या page वर पहिले तेथे आहे ती. कवीतेच शीर्षक Backup असे आहे.   :(

MK ADMIN

Kavita delete keli geli aahe karan

1. Posted in wrong category
2. No formatting.

Krupaya parat proper section madhye post kara.

Ajay Pardeshi


   How to Delete poem ?? I want to Delete my prepost poem.
How to delete it ? Kindly Help me.