तू नसलीस कि ..।

Started by Ratnadeepmuneshwar, February 28, 2016, 07:30:22 AM

Previous topic - Next topic

Ratnadeepmuneshwar

तूझ्यावीणा हे जगंण जगणंच धरत नाही ..
तूझ्यावीणा हे जीवन म्हणजे सूवासावाचून
फुल फूलच नाही ... तूझी साथ म्हणजे
श्रावणाने बहरलेले झाङ ... आणी ... तूझा
वीरह म्हणजे पाऊस आसुन ओसाङ ...? तू
नसलीस कि ..।